"साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कले शी मैत्री जमवा. 
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल."
 - पु. ल. देशपांडे 

August 15, 2020

A smile is a curved line
Which makes things straight
A smile is an expression 
Which dissolves the feeling of hate

A smile is a mile 
That stretches from ear to ear
A smile is a symbol of assurance 
In the midst of fear

A smile is a shortest distance between two people 
...

तीळा चे 2 प्रकार झाले आता,
गावरान व पॉलिश त्याला म्हणता ।

फरक त्यातला कळला पहाता, 
हातात निरखून बघता बघता ।

गावरान जरी जवळचा वाटला, पॉलिश वाला नजरेत भरला ।

लपवून खायला गावरान बरा,
दिखाव्याला पॉलिश असावा जरा ।

दोन्ही हातात समप्रमाणात ठेवले,
पॉलिश हलके असल्याने जास्तच भरले ।

...

आज शब्दरुपात वाट मिळवून दे तुझ्या विचारांना,

मृदुल स्पर्श, मृदूल भावना,

मृदुल हृदयाची आहेस, तेच तू सांगना ।।

कठोर परिश्रम, कठोर त्याग

मृदू हृदयात सुद्धा, कठोर कर्तव्याचा भाग

नाही जमली परावलंबून पराधीनता

विचारांपासून कर्मनिष्ठे पर्यंत, स्वीकारली स्वाधिनता

कधी तू नाजूक तर कधी आ...

March 6, 2018

I'm passionate 
I'm compassionate 
I'm lovable 
I'm adorable 
I'm achiever
I'm thinker 
I'm reader
I'm  writer 
I'm loud 
I'm on 7th cloud 
I'm ambitious
I'm cautious 
I'm true 
I am you 
But I was  half
To make me complete God created you 

In every situation I n...

March 6, 2018

थांब ना जरा 

रेंगाळू दे या सांजवेळेला 

उगाच एरवी छळते 

सर म्हणा हळू या खेपेला

March 6, 2018

असं पाहतोस तू 
जणू काहीच घडलं नाही 
आभाळ व्यापलंस सार 
मला छप्पर देखील उरलं नाही 

जा जा रे पाखरा माझीया माहेरा .. माझीया माहेरा
देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन
वाट दाखवाया नीट माझी वेडी आठ्वण......
जा जा रे पाखरा ...
जा जा रे पाखरा ...माझीया माहेरा माझीया माहेरा

अगंणात आई माझी तुळशीला पाणी देई
हात जोडी बाई म्हणे , लेकीला ग सुख देई
सांग तिच्या काना...

स्वप्न रंगवतांना ,
दुः खाला जागाच नसते
सुखाच्या पावसात,
चिंबं चिंबं भिजायचे असते ...


स्वप्नांच्या जगात,
कल्पनांची गर्दी असते
वर्तमान झेलताना,
काटयांशीच सलगी असते ...


स्वप्न सत्यात उतरावतांना ,
दुः खाची साथ असते
सुखाच्या प्रत्येक क्षणाला ,
दुः खाचीच धार असते ...


सुख शोध...

लेक असते आपल्या ,बाबांची लाडकी राणी ,

मनातली तिची जागा ,घेऊच शकत नाही कोणी ।

मी सुध्दा माझ्या अप्पांच लाडक पिल्लू ,

हट्ट करायचे तेव्हा पासून ,जेव्हा अगदी होते टिल्लू ।

अप्पा म्हणजे आमचे ,मूर्तिमंत शिस्त ,

असूच शकत नाही त्यांच्या समोर ,घरातल कोणी बेशिस्त । 

लहानपणीच्या कष्टान...

देवा मला वरदान दे 

पेरलं ते पिकेल एवढंच दान दे 

पोरंबाळं उपाशी झोपतात 

निदान पोटाची खळगी  भरेल  एवढं तरी धान दे ...

म्हातारा बाप माझा 

आधीच राबून खंगला आहे 

त्याच्या डोळ्यात मरण्या आधी तरी 

समाधान दे ....देवा मला वरदान दे 

पेरलं ते पिकेल एवढंच दान दे 

बायको माझी शेतात राबू...

Please reload

©2019 by Muscat Marathi Mitra Mandal.