top of page


मस्कत मराठी मित्र मंडळ
Tradition of a lifetime, Remembered...
नमस्कार मराठी रसिक हो
मस्कत मराठी मित्र मंडळ हे ओमानमधील मराठी माणसाचे हक्काचं व्यासपीठ आहे. इथे तो व्यक्त होतो, आनंद देतो-घेतो, संस्कृती, परंपरा अनुभवतो आणि चाली रीती नवीन पिढीत रुजवायचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतो. हे व्यासपीठ आता तीन दशकाहून अधिक काळ अस्तित्वात आहे आणि वर्षांगणिक समृद्ध होत आहे.
दरवर्षी आमचे मराठमोळे कलाकार मंडळाचे पाहुणे म्हणून येतात आणि सभासदांची करमणूक तर करतातच पण आमची महाराष्ट्राच्या मातीशी असलेली नाती अधिक बळकट बनवतात.
bottom of page