Fri, 26 Mar | Zoom Event

उद्घाटन सोहळा

मस्कत मराठी मित्र मंडळाची २०२१-२२ ची समिती घेऊन येत आहे एक नवा कोरा कार्यक्रम खास तुमच्यासाठी...
Registration is Closed

Time & Location

26 Mar, 5:00 pm
Zoom Event

About The Event

मंडळी ... सर्व सुखदुःखात सदैव सोबत असणारा, सभोवतालचे सौंदर्य कैद करून ठेवणारा, गत काळातल्या आठवणींना उजाळा मिळवून देणारा एकमेव दुवा असतो आपण टिपलेले छायाचित्र. सध्याच्या जमान्यात छायाचित्र काढावेसे वाटले की लगेच आपल्या हातात मोबाईल सरसावतो ... पण छायाचित्रणाची जाण असलेल्या माणसाने काढलेले छायाचित्र आणि नवख्या माणसाचे छायाचित्र यातील फरक स्पष्ट जाणवतो .... आणि मग थोडे मार्गदर्शन मिळाले असते तर चांगले छायाचित्र आपणही काढू शकलो असतो असा विचार मनात सहज डोकावतो. तसेच थोडेफार छायाचित्रणाचे ज्ञान असलेल्यांना उत्तम मार्गदर्शन मिळावे असे वाटते. याच विचारातून पहिल्या वहिल्या मार्गदर्शनासाठी विख्यात छायाचित्रकार "श्री. मंजुनाथ पै" यांना आमंत्रित केले आहे.  साधा मोबाईल किंवा कॅमेरा मधून फोटो टिपताना छायाचित्रीकरणातील बारकावे ते समजावून सांगतील.

Tickets
Price
Quantity
Total
  • उद्घाटन सोहळा - Zoom Event
    OMR 0
    OMR 0
    0
    OMR 0
TotalOMR 0

Share This Event

©2019 by Muscat Marathi Mitra Mandal.