top of page
15th Apr 2022
|Muscat
4M Home Minister
गुढी पाडवा कार्यक्रम : महिला सदस्यांनी आपली कला, बुद्धी आणि चपळता दाखवत अनेक स्पर्धा खेळ / कलाकुसर / कोडी सोडवून होम मिनिस्टरचा 'किताब मिळवला. प्रमुख पाहुण्या होत्या वादि कबीर शाळेच्या उप मुख्याध्यापिका सौ शशिकला. त्यांनीही सर्व खेळात सहभागी होऊन उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला.
Registration is closed for this event.
Got It
bottom of page